Advertisement

आयटीआय पांढरकवडा येथे जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त संस्थेत गुणानुक्रमे प्रथम आलेल्या प्रशिक्षणार्थीचे सत्कार

आयटीआय पांढरकवडा येथे जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त संस्थेत गुणानुक्रमे प्रथम आलेल्या प्रशिक्षणार्थीचे सत्कार

आयटीआय पांढरकवडा येथे जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त संस्थेत गुणानुक्रमे प्रथम आलेल्या प्रशिक्षणार्थीचे सत्कार

15 जुलै 2021 रोजी जगभरात जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्यात येतो. देशात  आयटीआय ही संस्था विद्यार्थ्यांमध्ये स्किल प्रोव्हाइड करत असते. त्यामुळेच युवा कौशल्य दिनानिमित्त आयटीआय प्रशिक्षणार्थी यांच्या कलागुणांना वाव मिळावा. त्यांचे मनोबल वाढावा यासाठी अखिल भारतीय व्यवसाय परीक्षांमधून देशातून पहिले आलेले प्रशिक्षणार्थी तसेच प्रत्येक संस्थेतून प्रत्येक व्यवसाय मधून गुणानुक्रमे प्रथम आलेल्या प्रशिक्षणार्थी यांचे प्रमाणपत्र आणि ट्रॉफी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.



 आयटीआय पांढरकवडा येथे जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त संस्थेत गुणानुक्रमे प्रथम आलेल्या प्रशिक्षणार्थीचे सत्कार


15 जुलै 2021 रोजी जगभरात जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्यात येतो. देशात  आयटीआय ही संस्था विद्यार्थ्यांमध्ये स्किल प्रोव्हाइड करत असते. त्यामुळेच युवा कौशल्य दिनानिमित्त आयटीआय प्रशिक्षणार्थी यांच्या कलागुणांना वाव मिळावा. त्यांचे मनोबल वाढावा यासाठी अखिल भारतीय व्यवसाय परीक्षांमधून  पहिले आलेले प्रशिक्षणार्थी यांचे प्रत्येक संस्थेतून प्रत्येक व्यवसाय मधून गुणानुक्रमे प्रथम आलेल्या प्रशिक्षणार्थी यांचे प्रमाणपत्र वितरण समारंभ आयोजित करण्यात आले होते.


या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे प्राचार्य माननीय विनोद नागोरे साहेब होते. तर प्रमुख पाहुणे पदी ज्येष्ठ निर्देशक श्री माणिकराव केवटे, संस्थेतील वरिष्ठ लिपिक मडावी मॅडम,   श्री गजानन पाटील गटनिदेशक, श्री सुधीर बनसोड प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी आयोजकांच्या वतीने मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक माणिकराव केवटे यांनी केले. त्यानंतर प्रत्येक व्यवसाय मधून गुणानुक्रमे प्रथम आलेल्या प्रशिक्षणार्थींची प्रमाणपत्र , मोमेंटो, आणि पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आले. यामध्ये पुढील प्रमाणे व्यवसायांनी आहे परिशिष्टात यांचा सत्कार करण्यात आले.

1) राजेश गजानन राठोड  (मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल्स इलेक्ट्रॉनिक्स)

2) विकास मधुकर प्रधान ( वेल्डर)

3) प्रशांत वासुदेव मडावी (वेल्डर)

4) संतोष शिवाजी पांडे (यांत्रिक डिझेल)

5) कु.निकिता रामजी दडांजे (यांत्रिक डिझेल)

6) कु.विमल लालू मेश्राम (सुईंग टेक्नॉलॉजी)

7) कुमारी संगीता रामू मंचलवार (बेसिक कॉस्मेटोलॉजी)

8) मोहीत गजानन जिड्डेवार ( यांत्रिक मोटार गाडी )

9) उल्हास कुंडलिक पत्रे (तारतंत्री)

10) ज्ञानेश्वर रमेश बोबडे  (स्पिनिंग टेक्निशन)

11) राकेश रमेश आइतवार (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक)

12) तेजस सुरेशराव ईगाले (टेक्स्टाईल प्रोसेसिंग टेक्निशियन)

13) पियुष मनीष बुरांडे (विंव्हिंग टेक्निशियन)

14) गजानन एकनाथ आढाव (यांत्रिक मोटर गाडी)

15) प्रशांत नामदेव राठोड( तारतंत्री)

16) वैभव शेरसिंग नगराळे (विजतंत्री)

17) गौरव सुभाष मडावी (इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन अँड टेक्नॉलॉजी अँड सिस्टीम मेंटेनन्स)

18) अजय रमेश तालकोकुलवार (टेक्स्टाईल वेट प्रोसेसिंग टेक्निशन)

19) अभिषेक दिवाकर शेंबडे (वीव्हिंग टेक्निशियन)

20) कु. साक्षी गजानन अनाके (फॅशन टेक्नॉलॉजी)

 याप्रसंगी ज्या व्यवसायांचे 100% निकाल लागले त्यांचे या वेळी सत्कार करण्यात आले.



या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम आणि व्यवस्था श्री सुधीर बनसोड सर , श्री अनिल माटे, जेदे, नव्हते, यांनी केले. तर सभेचे सूत्रसंचालन श्री चंद्रशेखर टेंबे सर यांनी केले आणि आभार प्रदर्शन श्री सतीश बोबडे सर यांनी केले, शेवटी राष्ट्रगीताने जागतिक युवा कौशल्य दिनाचे सांगता करण्यात आले.

आय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता... 

Website- https://www.nkrathod.in

Facebook- https://www.fb.com/nkrathod.in

Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in

Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in

आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...

YouTube- https://www.youtube.com/nkrathod





Post a Comment

1 Comments